International Research journal of Management Science and Technology
ISSN 2250 - 1959 (online) ISSN 2348 - 9367 (Print) New DOI : 10.32804/IRJMST
**Need Help in Content editing, Data Analysis.
Adv For Editing Content
शिक्षणाचे महत्त्व असलेली आई - फेसाटी
1 Author(s): DR. SAHASRABUDHE BHARTI MILIND
Vol - 14, Issue- 8 , Page(s) : 146 - 147 (2023 ) DOI : https://doi.org/10.32804/IRJMST
फेसाटी ही नवनाथ गोरे यांची ग्रामीण कादंबरी आहे. या कादंबरीला 2018 मध्ये साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार मिळालेला आहे. तसेच अनेक प्रादेशिक संस्थांचे पुरस्कार सुद्धा फेसाटी या कादंबरीला मिळालेले आहेत.